केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याकडून 'योधव (Yodhav)' मोबाइल अ‍ॅप सुरू

Date : Feb 27, 2020 04:45 AM | Category : विज्ञान आणि तंत्रज्ञान
केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याकडून 'योधव (Yodhav)' मोबाइल अ‍ॅप सुरू
केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याकडून 'योधव (Yodhav)' मोबाइल अ‍ॅप सुरू Img Src (Moneycontrol)

केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याकडून 'योधव (Yodhav)' मोबाइल अ‍ॅप सुरू

  • 'योधव (Yodhav)' मोबाइल अ‍ॅप केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याकडून सुरू

अनावरण

  •  श्री. पिनाराई विजयन (मुख्यमंत्री, केरळ)

ठिकाण

  • कोची, केरळ

उद्देश

  • जनतेकडून पोलिसांना अंमली पदार्थांचे सेवन आणि त्याचे वितरण याबद्दल माहिती मिळणे

सादरीकरण

  • कोची शहर पोलीस

ठळक बाबी

  • माहिती देणाऱ्यांची ओळख गुप्त ठेवणे

केरळ बाबत थोडक्यात

राज्यपाल

  • आरिफ मोहम्मद खान

राजधानी

  • तिरुअनंतपुरम

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.