‘कोरोना वॉच’ अॅप कर्नाटक सरकारकडून लाँच
मोबाइल अॅप्लिकेशनद्वारे कोरोना चाचणी सकारात्मक आलेल्या व्यक्तींच्या प्रवासाचा इतिहास जाणून घेण्यास मदत होईल हे उद्दिष्ट आहे
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यामुळे खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे
रूग्णांद्वारे स्थळांना दिलेल्या भेटीची तारीख व वेळदेखील अॅप प्रदान करते
‘कोरोना वॉच’ अॅपमध्ये कोविड-१९ साठी शासनामार्फत नियुक्त करण्यात आलेल्या प्रतिसाद रुग्णालयांची यादी देण्यात आली आहे
लक्षणे असलेले नागरिक भेट देऊ शकतील अशी सुविधा पुरवण्यात आली आहे
‘कोरोना वॉच’ अॅप व्यतिरिक्त कर्नाटक सरकारकडून कोविड-१९ वर १० सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे
१ नोव्हेंबर १९५६
बी. एस. येडियुरप्पा
वजुभाई वाला
बंगळुरू (उन्हाळी)
बेळगाव (हिंवाळी)
कन्नड
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.