'PETA पर्सन ऑफ द इयर, २०१९': 'जोकर' फेम जोक़िन फिनिक्स

Date : Dec 06, 2019 11:19 AM | Category : पुरस्कार आणि पुस्तके
'PETA पर्सन ऑफ द इयर, २०१९': 'जोकर' फेम जोक़िन फिनिक्स
'PETA पर्सन ऑफ द इयर, २०१९': 'जोकर' फेम जोक़िन फिनिक्स

'PETA पर्सन ऑफ द इयर, २०१९': 'जोकर' फेम जोक़िन फिनिक्स

  • २०१९ चा 'PETA पर्सन ऑफ द इयर' पुरस्कार 'जोकर' फेम जोक़िन फिनिक्स ला

जोक़िन फिनिक्स विषयी थोडक्यात

  • कॅलिफोर्निया (अमेरिका) स्थित अभिनेता

विशेष योगदान

  • वयाच्या तिसऱ्या वर्षापासून शाकाहारी

  • बर्‍याच काळापासून PETA समर्थक

अलीकडील घटना

  • PETA च्या 'We are all animals' (आम्ही सर्व प्राणी आहोत) नावाच्या जाहिरातीमध्ये काम

  • वन्य-प्राण्यांच्या सर्कसमधील प्रवास बंदीचा प्रचार करण्याबाबत

  • टाईम्स स्क्वेअर आणि सनसेट बिलबोर्डमध्ये जाहिरात प्रदर्शित

PETA विषयी थोडक्यात

विस्तारित रूप

  • PETA म्हणजेच People for the Ethical Treatment of Animals

  • प्राण्यांच्या नैतिक उपचारांसाठी लोक

स्थापना

  • २२ मार्च १९८०

संस्थापक

  • इंग्रीड न्यूकिर्क (Ingrid Newkirk)

  • अ‍ॅलेक्स पाचेको (Alex Pacheco)

ठिकाण

  • नॉर्फोल्क (Norfolk), व्हर्जिनिया (Virginia), युनायटेड स्टेट्स (United States)

घोषवाक्य

  • प्राणी हे आपले नाहीयेत - खाण्यासाठी, परिधान करण्यासाठी, प्रयोग करण्यासाठी, करमणुकीसाठी किंवा इतर कोणत्याही मार्गाने दुरुपयोग करण्यासाठी

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.