IUCN च्या धोकादायक प्रजातींच्या लाल यादीमध्ये १८४० नवीन प्रजाती समाविष्ट
Updated On : Dec 11, 2019 15:31 PM | Category : पर्यावरण आणि जैवविविधता

IUCN च्या धोकादायक प्रजातींच्या लाल यादीमध्ये १८४० नवीन प्रजाती समाविष्ट
-
१८४० नवीन प्रजाती IUCN च्या धोकादायक प्रजातींच्या लाल यादीमध्ये समाविष्ट
वेचक मुद्दे
-
अद्ययावत यादीमध्ये नष्ट होण्याचा धोका असणाऱ्या जवळपास १८४० नवीन प्रजातींचा समावेश
-
यादीमध्ये सद्या नामशेष होण्याच्या मार्गावर असणाऱ्या जवळपास ३०,००० पेक्षा जास्त प्रजाती
-
गटाकडून स्पेनमधील माद्रिद येथे COP२५ हवामान संवादादरम्यान अद्ययावत लाल यादी जाहीर
२०२० IUCN मेळावे
-
मार्सिले (फ्रान्स)
-
कुंमिंग (चीन)
IUCN यादी: मुख्य निष्कर्ष
हवामान बदल परिणाम
-
कित्येक वनस्पती आणि प्राणी प्रजाती ज्यांना आधीच अधिवास विनाश धोक्यात आहेत त्या सध्या मानवनिर्मित हवामान बदलाच्या दबावाखाली
-
यापूर्वीच्या अंतिम मूल्यांकनानुसार IUCN कडून ७३ प्रजातींमध्ये यथार्थ घटीची नोंद
-
अद्ययावत माहितीवरून वन्यजीवांवरील मानवी क्रियांचा सतत वाढत असलेला परिणाम प्रकट
-
अनेक प्रजातींना सामोरे जावे लागणार्या धोक्यात आणखी भर
उपायांबाबत जागरूकता
-
संकटाला आळा घालण्यासाठी तातडीने व निर्णायकपणे कार्य करण्याची गरज
-
अतृप्त स्वरूपाच्या मानवी मागणीमुळे अधिवास नष्ट होण्याची चिन्हे असल्याने आवर गरजेचा
-
प्रदूषण आणि हवामान बदलांच्या धोक्यामुळे अनेक प्रजाती नष्ट होण्याचा धोक्यामुळे अपेक्षित उपायांची गरज
हवामान बदल: मासे परिसंस्था
-
वाढत्या तापमानामुळे गोड्या पाण्यातील अनेक मासे आणि शार्कच्या संख्येत घट
-
ऑस्ट्रेलियातील गोड्या पाण्यातील माशांच्या ३७% प्रजाती नष्ट होण्याचा धोका
-
समुद्रातील उष्णतेमुळे उथळ पाण्याचे अधिवास खराब होऊन गेल्या ३० वर्षात शॉर्ट-टेल नर्स शार्क साठ्यात ८०% घट
हवामान बदल: पक्षी परिसंस्था
-
बऱ्याच प्रजातींना वाढत्या तापमानामुळे धोका निर्माण
-
संवर्धन कार्यात यश मिळवणे आवश्यक
IUCN बद्दल थोडक्यात
विस्तारित रूप
-
International Union for Conservation of Nature किंवा International Union for Conservation of Nature and Natural Resources
स्थापना
-
५ ऑक्टोबर १९४८
ठिकाण
-
Gland, Switzerland
ध्येय
-
नैसर्गिक संवर्धन आणि जैवविविधता
कार्य
-
धोकादायक प्रजातींची लाल यादी तयार करून प्रसिद्ध करणे
-
जगभरातील प्रजातींच्या संवर्धन स्थितीचे मूल्यांकन करणे
सदस्यता
-
सरकारी आणि नागरी दोन्ही
-
१,३०० हून अधिक सदस्य संस्था
-
१५,००० पेक्षा अधिक तज्ज्ञ
IUCN कार्यक्रम २०१७-२०२०
-
नैसर्गिक मूल्यसंवर्धन
-
नैसर्गिक स्रोतांच्या न्याय्य वाटपासाठी प्रचार आणि सहाय्य
-
अन्न सुरक्षा, हवामान बदल तसेच आर्थिक आणि सामाजिक विकसकांसह आव्हानांचा सामना करण्यास निसर्गाधारित उपाययोजनांची आखणी
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |