५ डिसेंबर: आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन

Date : Dec 05, 2019 10:50 AM | Category : आजचे दिनविशेष
५ डिसेंबर: आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन
५ डिसेंबर: आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन

५ डिसेंबर: आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन

  • आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन दर वर्षी ५ डिसेंबरला साजरा करतात

ध्येय

  • खालील बाबींच्या कार्यास प्रोत्साहन

    • शासकीय प्राधिकरणे

    • स्वयंसेवी संस्था

    • खाजगी संस्था

    • विविध समुदाय

    • संयुक्त राष्ट्र संस्था

  • संधी प्रदान करणे

    • स्वयंसेवक आणि संस्थांना त्यांचे प्रयत्न साजरे करण्यासाठी

    • मूल्यांची देवघेव करण्यासाठी

उद्दीष्ट

  • स्वयंसेवेच्या महत्त्वपूर्ण योगदानाची जाणीव वाढविणे

  • खालील बाबींविरुद्ध लढा देणे

    • आजार

    • निरक्षरता

    • पर्यावरणीय ऱ्हास

    • महिलांबाबत भेदभाव

    • दारिद्र्य

    • भूक

ऐतिहासिक पार्श्वभूमी

  • १७ डिसेंबर, १९८५: संयुक्त राष्ट्र आम सभेत आर्थिक व सामाजिक विकासासाठी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन साजरा करण्यासाठी ठराव मंजूर

आयोजन हेतू

  • स्वयंसेवक, समुदाय आणि संस्थांना स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील विकासात योगदानास प्रोत्साहन देणे

  • संयुक्त राष्ट्र संघाशी संलग्न होण्याची संधी उपलब्ध करुन देणे

संयुक्त राष्ट्र आम सभा: निर्देश

  • २२ नोव्हेंबर २००२ रोजी जारी

  • संयुक्त राष्ट्र स्वयंसेवक कार्यक्रमास (United Nations Volunteers programme) आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिनाच्या संभाव्यतेची पूर्ण खात्री करुन घेण्यासाठी निर्देशित

 
 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.