१२ डिसेंबर: आंतरराष्ट्रीय सार्वत्रिक आरोग्य सुविधा दिन

Date : Dec 12, 2019 10:36 AM | Category : आजचे दिनविशेष
१२ डिसेंबर: आंतरराष्ट्रीय सार्वत्रिक आरोग्य सुविधा दिन
१२ डिसेंबर: आंतरराष्ट्रीय सार्वत्रिक आरोग्य सुविधा दिन

१२ डिसेंबर: आंतरराष्ट्रीय सार्वत्रिक आरोग्य सुविधा दिन

  • आंतरराष्ट्रीय सार्वत्रिक आरोग्य सुविधा दिन दर वर्षी १२ डिसेंबरला साजरा

स्मरण

  • प्रत्येक व्यक्ती, ती कोण आहे किंवा कुठे राहते या संदर्भाविना मदतीस पात्र

  • आर्थिक अडचणींचा सामना न करता आवश्यक दर्जेदार आरोग्य सेवा मिळविण्यास सक्षम

थीम

  • वचन पाळा (Keep the promise)

महत्व

  • सशक्त आणि लवचिक आरोग्य प्रणालींसाठी सार्वत्रिक सुविधेचे महत्व अधोरेखित

  • सरकारे, नेते आणि संस्थांना आरोग्य गुंतवणूकीसाठी समर्थन पुरविण्याकरिता स्मरण

  • जगातील लोकसंख्येस दृढ, न्याय्य आरोग्य यंत्रणा पुरविण्याची हमी

  • आरोग्य सेवा सुविधांपासून कोणीही वंचित राहणार नाही याची काळजी

ऐतिहासिक पार्श्वभूमी

  • १२ डिसेंबर २०१२ रोजी संयुक्त राष्ट्र आमसभेकडून (United Nations General Assembly - UNGA) जागतिक आरोग्यविषयक ठराव संमत

संमत ठराव

  • आपल्या जगाचे रूपांतर: शाश्वत विकासासाठी २०३० आराखडा (Transforming our world: २०३० Agenda for Sustainable Development)

  • २५ सप्टेंबर २०१५ रोजी मंजूर

लक्ष्य स्वीकार

  • २०३० पर्यंत सार्वत्रिक आरोग्य सुविधा पुरविणे

उद्दीष्ट: समाविष्ट क्षेत्रे

  • वित्तीय जोखीम संरक्षण

  • सेवांमध्ये प्रभावी प्रवेश

  • सुरक्षित आणि गुणवत्ताप्रधान लसी पुरवठा

  • परवडणारी आवश्यक औषधे उपलब्धता

  • दर्जेदार आवश्यक आरोग्य-सेवा

आरोग्य सेवा हमी

  • सर्व धर्म, गट आणि जातीच्या लोकांना

  • कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणीशिवाय दर्जेदार आरोग्य सेवा

समाविष्ट घटक

  • पुनर्वसन

  • आरोग्य सेवा

  • उपशमन सुविधा 

  • आरोग्य प्रोत्साहन ते प्रतिबंध

  • दर्जेदार उपचार

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.