नॅनो-विज्ञान आणि नॅनो तंत्रज्ञान या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद: कोलकाता

Date : Mar 06, 2020 04:29 AM | Category : परिषदा
नॅनो-विज्ञान आणि नॅनो तंत्रज्ञान या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद: कोलकाता
नॅनो-विज्ञान आणि नॅनो तंत्रज्ञान या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद: कोलकाता Img Src (The Indian Express)

नॅनो-विज्ञान आणि नॅनो तंत्रज्ञान या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद: कोलकाता

  • कोलकाता येथे नॅनो-विज्ञान आणि नॅनो तंत्रज्ञान या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न

ठिकाण

  • कोलकाता

कालावधी

  • ५ ते ७ मार्च २०२०

जबाबदार मंत्रालय

  • विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

ठळक बाबी

  • नॅनो- विज्ञान क्षेत्रातील भारताची सद्य निकड जाणून घेण्याचे प्रयत्न

समाविष्ट ५ Ms

  • मेकॅनिकल (Mechanical)

  • मॅन्युफॅक्चरिंग (Manufacturing)

  • मनुष्यबळ (Manpower)

  • मटेरियल (Material)

  • मशीन्स (Machines)

उपस्थिती

  • जगभरातील ४५० हून अधिक वैज्ञानिक

वर्तमान परिस्थिती: वेचक मुद्दे

प्रवास सुरुवात

  • २००१ मध्ये ५ वर्षांच्या कालावधीसाठी

  • नॅनो विज्ञान आणि तंत्रज्ञान उपक्रम (Nano Science and Technology Initiative - NSTI) च्या प्रक्षेपणानंतर

नाव बदल

  • नॅनो मिशन

  • २००७ मध्ये

घडामोडी

  • नॅनो मिशनची उद्दीष्टे आणि २५० दशलक्ष डॉलर्सची मोठी गुंतवणूक

संशोधन पेपर प्रकाशन: क्रमवारी

  • २०१३ मध्ये चीन आणि यूएसए नंतर भारत तिसऱ्या क्रमांकावर

  • नॅनो टेक्नॉलॉजीवरील खासगी कंपन्यांचे योगदानही कमीच

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.