'वर्ल्ड एनर्जी आउटलुक', आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीकडून जाहीर

Date : Nov 21, 2019 06:31 AM | Category : पर्यावरण आणि जैवविविधता
'वर्ल्ड एनर्जी आउटलुक', आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीकडून जाहीर
'वर्ल्ड एनर्जी आउटलुक', आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीकडून जाहीर

'वर्ल्ड एनर्जी आउटलुक', आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीकडून जाहीर

  • पॅरिसस्थित आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीकडून 'वर्ल्ड एनर्जी आउटलुक' वरील अहवाल प्रसिद्ध

एजन्सी निरीक्षणे

  • २०४० पर्यंत जगात स्थापित सौर उर्जा ३१४२ GW ने वाढेल

  • सध्या जगात ४९५ GW सौर उर्जा वापर

अहवालाची ठळक वैशिष्ट्ये

  • २०२५ नंतर तेलाची मागणी कमी होऊन इलेक्ट्रिक वाहनांकडे जगाचा कल

  • अमेरिकेकडून येणार्‍या ८५% वाढीसह पुढील दशकात तेलाची मागणी वाढतच जाईल

  • गॅस आणि नूतनीकरणयोग्य स्त्रोतांमुळे आफ्रिकन राज्यांमध्ये भविष्यातील ऊर्जेला गती

  • या देशांमध्ये कोळशाच्या मागणीत अजूनही वाढ

  • सध्या जगात ऊर्जा मागणी दरात दरवर्षी २% ने वाढ

IEA (International Energy Agency)

  • आर्थिक सहकार आणि विकास संस्था (Organization for Economic Co-operation and Development - OECD ) ची एक आंतर-सरकारी संस्था

  • 'जागतिक आर्थिक दृष्टीकोन' हे एजन्सीचे प्रमुख प्रकाशन

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.