बौद्धिक संपदा निर्देशांक: भारत ४० व्या स्थानी

Date : Feb 07, 2020 09:56 AM | Category : अहवाल आणि निर्देशांक
बौद्धिक संपदा निर्देशांक: भारत ४० व्या स्थानी
बौद्धिक संपदा निर्देशांक: भारत ४० व्या स्थानी Img Src (Business Standard)

बौद्धिक संपदा निर्देशांक: भारत ४० व्या स्थानी

  • भारत बौद्धिक संपदा निर्देशांकात ४० व्या स्थानी

भारत: स्थान

  • ५३ अर्थव्यवस्थांमध्ये ४० व्या क्रमांकावर

निर्देशांक जारी

  • जागतिक नाविन्य धोरण केंद्र (Global Innovation Policy Centre - GIPC), यूएस चेंबर ऑफ कॉमर्स

ठळक बाबी: भारत

  • GIPC नुसार भारत सर्वात आव्हानात्मक परंतु आश्वासक बाजार

  • अंमलबजावणी आणि पेटंट पात्रता यांमध्ये मुख्यत्वे अडथळे निर्माण

  • यावर्षी निर्देशांकात भारताची १६.२२ गुणांची नोंद

  • मागील वर्षाच्या अहवालाच्या तुलनेत भारताच्या गुणांमध्ये ७% वाढ

  • सापेक्ष कामगिरीच्या आधारे भारत ४ स्थानांनी मागे

भारत गत क्रमवारी आणि आकडेवारी

  • २०१९: ३६ व्या क्रमांकावर

  • २०१८: ४४ व्या क्रमांकावर

  • २०१९ मध्ये कोणत्याही देशासाठी सर्वाधिक कमाई

ठळक बाबी: जग क्रमवारी

  • अमेरिका

  • यूके

  • स्वीडन

  • फ्रान्स

  • जर्मनी

  • आयर्लंड

भारतीय पेटंट कायदा, २००५

  • कायद्यामध्ये बऱ्याच सुधारणा

  • हेच बौद्धिक संपत्तीच्या क्षेत्रात होणारी विकासाची गती मंदावण्याचे मुख्य कारण मानतात

  • कायद्याच्या प्रमुख दुरुस्तीत कलम(डी) समाविष्ट

  • तृतीय पक्षाला परवाना बंधनकारक

  • विशेषत: सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी नाविन्यपूर्ण औषध बनविण्याचा परवाना देणे अनिवार्य

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.