इंदिरा गांधी शांतता पुरस्कार, २०१९: डेव्हिड अटेनबरो

Date : Nov 20, 2019 11:32 AM | Category : पुरस्कार आणि पुस्तके
इंदिरा गांधी शांतता पुरस्कार, २०१९: डेव्हिड अटेनबरो
इंदिरा गांधी शांतता पुरस्कार, २०१९: डेव्हिड अटेनबरो

इंदिरा गांधी शांतता पुरस्कार, २०१९: डेव्हिड अटेनबरो

  • प्रख्यात निसर्गवादी आणि प्रसारक सर डेव्हिड अटेनबरो इंदिरा गांधी शांतता पुरस्काराने सन्मानित

  • शांतता, शस्त्र निराकरण आणि विकास साठी पुरस्कार प्राप्त

  • माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखालील आंतरराष्ट्रीय पंच मंडळाने त्यांना २०१९ च्या पुरस्कारासाठी निवड

  • निसर्ग जगताची अद्भुत कृत्ये लोकांपर्यंत पोहचविण्याकरिता आयुष्यभर केलेल्या सेवेबद्दल पुरस्कार

डेव्हिड अटेनबरो यांच्याबद्दल थोडक्यात

  • मानवजातीला जागतिक जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी, शाश्वत आणि सुखकर मार्गाने जगण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न

  • 'पृथ्वीवरील एक पीडित' म्हणून त्यांनी जे म्हटले ते थांबविण्यास वकिली

पुरस्कार आणि पारितोषिके

  • नाईटहूड 'सर' किताब

  • युनेस्कोचा कलिंग पुरस्कार

  • एम्मी व बाफ्टा पुरस्कार

  • रॉयल सोसायटीचा डेस्कार्टेस पारितोषिक

  • रॉयल जिओग्राफिकल सोसायटी पुरस्कार

  • मायकल फॅरेडे पुरस्कार

इंदिरा गांधी शांतता पुरस्काराबद्दल

  • माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावाने वार्षिक प्रतिष्ठित पुरस्कार

पुरस्कार प्रदानकर्ते

  • इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टकडून १९८६ पासून दरवर्षी

पुरस्कार स्वरूप

  • सन्मानपत्र आणि २५ लाख रुपये

व्यक्ती / संस्था पात्रता स्वरूप

  • खालील क्षेत्रात नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या व्यक्ती / संस्था

    • नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्था निर्मिती

    • आंतरराष्ट्रीय शांतता व विकासाला चालना देणे

    • वैज्ञानिक शोध मानवतेच्या भल्यासाठी

    • स्वातंत्र्याची व्याप्ती वाढविण्याकरिता वापर

पूर्वीचे प्राप्तकर्ते

प्रथम प्राप्तकर्ता

  • १९८६: Parliamentarians for Global Action

इतर प्राप्तकर्ते

  • १९८९: युनिसेफ

  • १९९१: राजीव गांधी

  • १९९९: एम. एस. स्वामीनाथन

  • २००३: कोफी अन्नान

  • २०१३: अँजेल मर्केल

  • २०१४: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो)

  • २०१५: UN High Commission for Refugees (UNHRC)

  • २०१७: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग

  • २०१८: विज्ञान आणि पर्यावरण केंद्र

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.