भारताचा रवी प्रकाश ब्रिक्स- यंग इनोव्हेटर पुरस्काराचा मानकरी

Date : Nov 14, 2019 09:25 AM | Category : पुरस्कार आणि पुस्तके
भारताचा रवी प्रकाश ब्रिक्स- यंग इनोव्हेटर पुरस्काराचा मानकरी
भारताचा रवी प्रकाश ब्रिक्स- यंग इनोव्हेटर पुरस्काराचा मानकरी

भारताचा रवी प्रकाश: ब्रिक्स यंग इनोव्हेटर (BRICS - Young Innovator)

  • ६ ते ८ नोव्हेंबर २०१९ दरम्यान ब्राझीलमध्ये

  • चौथ्या BRICS - Young Scientist Forum’s Conclave मध्ये BRICS -Young Innovator पुरस्कार जिंकला

  • लघु आणि सीमांत ग्रामीण दुग्ध उत्पादकांसाठी परवडणारे स्वदेशी दूध शीतकरण यंत्र शोधून काढल्याबद्दल  २५००० डॉलर्सचे बक्षीस

रवी प्रकाश विषयी महत्वाचे मुद्दे

  • रवी प्रकाश बंगळूरच्या ICAR-National Dairy Research Institute (NDRI) चा पीएचडी (PhD) अभ्यासक

  • विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने चौथ्या BRICS Young Scientist Forum (YSF), २०१९ साठी ब्राझीलला पाठवलेल्या २१ सदस्यांच्या शिष्टमंडळात सहभाग

ब्रिक्स यंग इनोव्हेटर पुरस्कार (BRICS-Young Innovator Prize) बद्दल थोडक्यात

पार्श्वभूमी

  • जुलै २०१४ मध्ये ब्राझीलच्या Fortaleza येथील ब्रिक्स शिखर परिषदेवेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांच्या गुंतवणुकीची कल्पना आणली

  • BRICS युवकांना गुंतवून नेटवर्कमध्ये जोडण्यासाठी नाविन्यपूर्ण यंत्रणा विकसित करण्याची इच्छा व्यक्त

  • भारताच्या प्रस्तावाला मार्च २०१५ मध्ये Brasilia येथे भरलेल्या दुसऱ्या Science, Technology & Innovation (STI) Ministerial Meeting मध्ये BRICS Science, Technology & Innovation Ministers कडून संमती 

उद्दिष्ट

  • BRICS देशांतर्गत तंत्रज्ञानातील नावीन्यपूर्ण आणि देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील संभाव्य योगदानाचे मूल्यांकन

  • नवीन संशोधन आणि विकास प्रकल्पांसंबंधी सर्वोत्तम परिणामांना ओळखून सन्मानित करणे

  • युवा प्रतिभावान संशोधक आणि उद्योजकांना विशेष मान्यता

  • उत्कृष्ट नावीन्यपूर्ण बदलांची दखल जे सामाजिक, आर्थिक वातावरणात तसेच जागरणाच्या परिस्थितीवर गहन बदलाच्या प्रभावास कारक

ब्रिक्स (BRICS) विषयी थोडक्यात

  • BRICS हे ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका अशा ५ महत्वाच्या उदयोन्मुख राष्ट्रीय अर्थव्यवस्थांच्या एकत्रित संघटनेचे संक्षिप्त रूप

  • स्थापना: २००६

  • ब्रिक (BRIC) या नावाने प्रथम चार देश गटबद्ध

  • २०१० मध्ये दक्षिण आफ्रिका सामील होऊन BRICS नाव

  • लोकसंख्या: जागतिक लोकसंख्येच्या २%

  • जीडीपी: जागतिक जीडीपीच्या २%

ब्रिक्स देश

  • ब्राझील

  • रशिया

  • भारत

  • चीन

  • दक्षिण आफ्रिका

ब्रिक्स कार्यपद्धती 

  • आर्थिक

  • राजकीय

  • क्षेत्रीय

अधिकृत भाषा 

  • हिंदी

  • English

  • Russian

  • Chinese

शिखर परिषदा 

वर्ष

परिषद क्रमांक

ठिकाण

२०१८

१० वी

दक्षिण आफ्रिका  

२०१९

११ वी

ब्राझील

२०२०

१२ वी(नियोजित)

रशिया

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.