आंध्र प्रदेशातील जोनागिरी येथे उभारण्यात येणार भारतातील पहिली खासगी सोन्याची खाण

Date : Feb 22, 2020 11:37 AM | Category : राष्ट्रीय
आंध्र प्रदेशातील जोनागिरी येथे उभारण्यात येणार भारतातील पहिली खासगी सोन्याची खाण
आंध्र प्रदेशातील जोनागिरी येथे उभारण्यात येणार भारतातील पहिली खासगी सोन्याची खाण Img Src (Business Standard)

आंध्र प्रदेशातील जोनागिरी येथे उभारण्यात येणार भारतातील पहिली खासगी सोन्याची खाण

  • भारतातील पहिली खासगी सोन्याची खाण उभारण्यात येणार आंध्र प्रदेशातील जोनागिरी येथे

ठिकाण

  • जोनागिरी, कुरनूल जिल्हा (आंध्र प्रदेश)

काम सुरूवात

  • २०२१ च्या शेवटच्या तिमाहीत

ठळक बाबी

  • खाण प्रकल्पातील भूसंपादन पुढील सहा महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित

  • शेतकर्‍यांशी बोलणी करुन शोध घेणे प्रक्रिया

  • जमीन उत्खनन पूर्ण करून ताब्यात घेणे प्रक्रिया

सुवर्ण खाण ऑपरेशन

  • जियोमैसूर कंपनीकडून जोनागिरी येथे १५०० एकर क्षेत्रासाठी खाण भाडेपट्टी तत्वावर

  • कंपनीकडून ३५० एकर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू

  • उत्पादन सुरू करण्यासाठी १० महिन्यांत प्रक्रिया प्रकल्प स्थापना

  • कंपनीकडून प्रत्येक एकरसाठी १० लाख रुपये देणे मंजूर 

  • २ लाख रुपये बोनस म्हणून उत्पादनाच्या पहिल्या वर्षात देण्याचे मान्य

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.