'संयुक्त राष्ट्र पदका'ने भारतीय सैन्याचा सन्मान
दक्षिण सुदानमध्ये सेवा देणाऱ्या सुमारे ८५० भारतीय सैनिकांना संयुक्त राष्ट्रांचे पदक प्राप्त
संघर्षग्रस्त दक्षिण सुदानमध्ये शांतता प्रस्थापित करणे
स्थानिक समुदायाला पाठिंबा देणे
स्थानिक समुदायांमध्ये सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी भक्कम योगदान
नागरिकांच्या संरक्षणासाठी केलेले समर्पण आणि त्याग अधोरेखित
कोडोक आणि मलाकल येथे पशुवैद्यकीय रुग्णालये बांधणी
स्थानिक समुदायांना पाठिंबा
पशुपालकांना पशुधनाची चांगली देखभाल करण्यासाठी प्रशिक्षण
नाईल नदीच्या वरच्या प्रदेशातील सरकार आणि विरोधी दलांच्या दरम्यान शांतता चर्चेला पाठिंबा
कोडोक येथे नीलच्या पश्चिमेला 'दक्षिण सुदानमध्ये संयुक्त राष्ट्र संघ' (United Nations Mission in South Sudan - UNMISS) पहिल्यांदाच स्थापना
गरजू लोकांना जीवनावश्यक वैद्यकीय मदत पुरवठा
लाखो विस्थापित लोकांना स्वच्छ पाणी, निवारा, अन्न आणि आरोग्यसेवा यासारख्या मानवतावादी मदतीची सुलभ सुविधा उपलब्धता
महिला आणि मुले यांच्यावर जास्त लक्ष केंद्रित
लैंगिक हिंसाचाराच्या अधीन असुरक्षिततेवर लक्ष केंद्रित
मानवाधिकार उल्लंघन संरक्षण, परीक्षण, तपासणी आणि अहवाल निर्मिती कार्य
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.