तेलंगणाच्या हैदराबादमध्ये भारतीय रेल्वे आर्थिक व्यवस्थापन संस्था (Indian Railway Institute of Financial Management - IRIFM) ची स्थापना
रेल्वे वित्त व्यवस्थापनात व्यावसायिक प्रशिक्षण देण्याकरिता स्थापन
रेल्वे विकास निगम लिमिटेडकडून (Rail Vikas Nigam Limited - RVNL) ८५ कोटी रुपये खर्चून प्रकल्प बांधणी
IRIFM संस्था मौला-अली, सिकंदराबाद येथील १४ एकरांच्या परिसरावर
संस्थेत शैक्षणिक, वसतिगृह, स्पोर्ट्स, लायब्ररी ब्लॉक्स आणि मेससह १० वेगवेगळे कार्यात्मक ब्लॉक्स
एकाच वेळी सुमारे १५० प्रशिक्षणार्थी हाताळण्याची क्षमता
भारतीय रेल्वेमधील आर्थिक व्यवस्थापन क्षेत्रात देशातील प्रमुख व्यावसायिक संस्थांच्या यादीमध्ये IRIFM चा महत्वाचा समावेश
भारतीय रेल्वे लेखा सेवा (Indian Railway Accounts Service - IRAS) च्या प्रोबेशनरच्या पुढील बॅचचे प्रशिक्षण येथे
IRIFM जागतिक दर्जाच्या प्रशिक्षणासाठी योग्य वातावरण प्रदान
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.