भारतीय रेल्वेकडून आसनसोल रेल्वे स्थानकात पहिले चाकांवरील रेस्टॉरंट सुरू

Date : Mar 05, 2020 07:22 AM | Category : राष्ट्रीय
भारतीय रेल्वेकडून आसनसोल रेल्वे स्थानकात पहिले चाकांवरील रेस्टॉरंट सुरू
भारतीय रेल्वेकडून आसनसोल रेल्वे स्थानकात पहिले चाकांवरील रेस्टॉरंट सुरू Img Src (Organiser)

भारतीय रेल्वेकडून आसनसोल रेल्वे स्थानकात पहिले चाकांवरील रेस्टॉरंट सुरू

 • पहिले चाकांवरील रेस्टॉरंट भारतीय रेल्वेकडून आसनसोल रेल्वे स्थानकात सुरू

ठिकाण

 • आसनसोल रेल्वे स्टेशन (पश्चिम बर्धमान जिल्हा, पश्चिम बंगाल)

उद्घाटन

 • श्री. बाबुल सुप्रियो (केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल राज्यमंत्री)

वेचक मुद्दे

 • २ मेनलाईन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट्सचे (Mainline Electric Multiple Unit - MEMU) रेस्टॉरंट्समध्ये रूपांतरित

 • भारतीय रेल्वेकडून अशा प्रकारचे पहिलेच 'रेस्टॉरंट ऑन व्हील्स' सुरू

इतर बाबी

 • २ नवीन वातानुकूलित सेवानिवृत्त खोल्या व इलेक्ट्रॉनिक आरक्षण चार्ट प्रदर्शन प्रणाली उद्घाटन

आरक्षण चार्ट प्रदर्शन प्रणाली फायदे

 • विविध गाड्यांमध्ये आरक्षणाच्या स्थितीबद्दल माहितीची सहज उपलब्धता

 • रेल्वे प्रवाश्यांसाठी खूपच उपयुक्त

'रेस्टॉरंट ऑन व्हील्स'बाबत थोडक्यात

महसूल अपेक्षा

 • पुढील ५ वर्षांत ५० लाख रुपये

वापर

 • रेल्वे प्रवासी

 • आसनसोलच्या सामान्य लोक

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.