भारतीय रेल्वेकडून 'हिम दर्शन एक्सप्रेस' सुरू

Date : Dec 30, 2019 11:14 AM | Category : राष्ट्रीय
भारतीय रेल्वेकडून 'हिम दर्शन एक्सप्रेस' सुरू
भारतीय रेल्वेकडून 'हिम दर्शन एक्सप्रेस' सुरू Img Src (LatestLY)

भारतीय रेल्वेकडून 'हिम दर्शन एक्सप्रेस' सुरू

  • 'हिम दर्शन एक्सप्रेस' भारतीय रेल्वेकडून सुरू

ठिकाणे जोडणी

  • कालका आणि शिमला

उद्देश

  • डोंगराळ प्रदेशाचे विहंगम दृश्य अनुभवणे

वेचक मुद्दे

  • काचेच्या छतासह काचेच्या सहाय्याने जोडलेली हिम दर्शन एक्सप्रेस रेल्वे सुरू

वैशिष्ट्ये

  • रेल्वेमध्ये ७ डब्यांची सोय

  • ६ फर्स्ट क्लास एसी व्हिस्टाडोम कोच

  • १ फर्स्ट क्लास सिटिंग कम लगेज रूम कोच

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.