FIFA च्या ताज्या क्रमवारीत भारतीय पुरुष फुटबॉल संघाला १०८ वे स्थान

Updated On : Dec 21, 2019 17:11 PM | Category : क्रीडाFIFA च्या ताज्या क्रमवारीत भारतीय पुरुष फुटबॉल संघाला १०८ वे स्थान
FIFA च्या ताज्या क्रमवारीत भारतीय पुरुष फुटबॉल संघाला १०८ वे स्थान

FIFA च्या ताज्या क्रमवारीत भारतीय पुरुष फुटबॉल संघाला १०८ वे स्थान

 • भारतीय पुरुष फुटबॉल संघाला FIFA च्या ताज्या क्रमवारीत १०८ वे स्थान प्राप्त

वेचक मुद्दे

 • भारतीय पुरुष फुटबॉल संघ स्थानाबाबत स्थिर

 • यावर्षीच्या क्रमवारीत १०८ व्या स्थानावर

 • गत वर्षी देखील हेच स्थान प्राप्त

 • वर्षभरात भारताने ११ स्थान गमावले

 • भारताच्या खात्यात एकूण ११८७ गुण

FIFA  विषयी थोडक्यात

विस्तारित रूप

 • FIFA  म्हणजेच  Federation Internationale de Football Association

स्थापना

 • २१ मे १९०४

 • पॅरिस (फ्रान्स)

बोधवाक्य

 •  खेळासाठी. जगासाठी. (For the Game. For the World.)

मुख्यालय

 • झुरीच (स्वित्झर्लंड)

सध्याचे अध्यक्ष

 • गियानी इन्फॅंटिनो

अधिकृत भाषा

 • फ्रेंच

 • इंग्रजी

 • स्पॅनिश

 • जर्मन

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)