भारत-यूएस दुसरा २+२ संवाद वॉशिंग्टन येथे आयोजित

Date : Dec 19, 2019 08:54 AM | Category : परिषदा
भारत-यूएस दुसरा २+२ संवाद वॉशिंग्टन येथे आयोजित
भारत-यूएस दुसरा २+२ संवाद वॉशिंग्टन येथे आयोजित

भारत-यूएस दुसरा २+२ संवाद वॉशिंग्टन येथे आयोजित

  • १८ डिसेंबर २०१९ रोजी वॉशिंग्टन येथे भारत-यूएस मधील दुसऱ्या २+२ संवादाचे आयोजन

ठिकाण

  • वॉशिंग्टन

करार विषय

  • संरक्षण तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणाला परवानगी देणारा औद्योगिक सुरक्षा करार

आयोजक

  • माईक पोम्पीओ (अमेरिका सचिव)

  • मार्क एस्पर (संरक्षण सचिव)

भारतीय प्रतिनिधीत्व

  • श्री. जय शंकर (परराष्ट्र व्यवहार मंत्री)

  • श्री. राजनाथ सिंग (संरक्षणमंत्री)

तंत्रज्ञान विषयक करार

  • अंतराळ संशोधन आणि संरक्षण सहकार्याबाबत करार

  • संरक्षण तंत्रज्ञान आणि व्यापार उपक्रम (Defence Technology and Trade Initiative - DTTI) अंतर्गत ३ करारांवर स्वाक्षर्‍या

  • अत्यंत महत्वपूर्ण तंत्रज्ञानाचा सह-विकास करण्यास मदत

चर्चा आणि निकष

  • आसियान (ASEAN) सोबत स्वतंत्र, मुक्त आणि समृद्ध इंडो-पॅसिफिक साठी एकत्रितपणे घेतलेल्या प्रयत्नांवर चर्चा

  • जलसंपदाबाबत सामंजस्य करार

  • तंत्रज्ञान हस्तांतरण आणि माहिती देवाणघेवाण वाढवणाऱ्या औद्योगिक सुरक्षा अ‍ॅनेक्सवर सही

करार सामील गट

  • भारताचे जलशक्ती मंत्रालय

  • यूएस पाणी गुणवत्ता मूल्यांकन आणि व्यवस्थापन भूगर्भीय सर्वेक्षण विभाग

औद्योगिक सुरक्षा जोड

  • माहिती कराराच्या सामान्य सुरक्षेचा एक भाग

  • संरक्षण उत्पादनात दुवा साधण्यासाठी आणि सह-विकासासाठी एक चौकट प्रदान करण्याचे कार्य

  • मेक इन इंडिया उपक्रमामध्ये मोलाची भर

  • उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये सुरू उत्पादन कॉरिडॉर विकसित करण्यात मदत

पहिला २+२ संवाद

  • सप्टेंबर २०१८

  • नवी दिल्ली

 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.