भारत आणि रशियाची कच्च्या तेलाची भारतात आयात करण्याच्या पहिल्या मुदत करारावर स्वाक्षरी

Date : Feb 06, 2020 04:43 AM | Category : आंतरराष्ट्रीय
भारत आणि रशियाची कच्च्या तेलाची भारतात आयात करण्याच्या पहिल्या मुदत करारावर स्वाक्षरी
भारत आणि रशियाची कच्च्या तेलाची भारतात आयात करण्याच्या पहिल्या मुदत करारावर स्वाक्षरी Img Src (The Financial Express)

भारत आणि रशियाची कच्च्या तेलाची भारतात आयात करण्याच्या पहिल्या मुदत करारावर स्वाक्षरी

  • कच्च्या तेलाची भारतात आयात करण्याच्या पहिल्या मुदत करारावर भारत आणि रशियाची स्वाक्षरी

भारत: प्रतिनिधित्व

  • श्री. धर्मेंद्र प्रधान (पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री)

रशिया: प्रतिनिधित्व

  • रोझनेफ्ट (रशियाची सर्वात मोठी तेल उत्पादक कंपनी) अध्यक्ष

करार तरतूद

  • भारताकडून २० लाख मेट्रिक टन उरल ग्रेड क्रूड तेल आयात

करार सहभाग

  • IOCL आणि रोझनेफ्ट

चर्चा

  • ऊर्जा सहकार्य आणि हायड्रोकार्बन वाढ

ठळक बाबी

  • रोझनेफ्ट ही रशियामधील सर्वात मोठी तेल उत्पादक कंपनी

  • कंपनीचा जगातील २० देशांमध्ये विस्तार

भारत आणि रशिया: तेल संबंध

  • करारानंतर भारत आणि रशियाकडून LNG (Liquified Natural Gas) पुरवठा आणण्यासाठी करारावर स्वाक्षरी करण्याच्या मार्गांचा शोध

  • रशियाची श्रीमंत संसाधनांचा पूर्वेकडील भागात प्रशांत महासागरातील सर्बियापर्यंत विस्तार

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.