'Water 4 Change': भारत - नेदरलँड शहरी जल व्यवस्थापन प्रणाली

Date : Nov 26, 2019 11:19 AM | Category : पर्यावरण आणि जैवविविधता
'Water 4 Change': भारत - नेदरलँड शहरी जल व्यवस्थापन प्रणाली
'Water 4 Change': भारत - नेदरलँड शहरी जल व्यवस्थापन प्रणाली

'Water 4 Change': भारत - नेदरलँड शहरी जल व्यवस्थापन प्रणाली

  • केरळ सरकार अंतर्गत कार्यरत जलसंपदा विकास आणि व्यवस्थापन केंद्राकडून (Centre for Water Resources Development and Management - CWRDM) 'Water 4 Change' सुरू

  • प्रकल्पांतर्गत नेदरलँडमधील ६ प्रमुख संस्थांकडून भारतीय शास्त्रज्ञांसह शहरी जल व्यवस्थापन यंत्रणेवर दीर्घकालीन संशोधन आणि क्षेत्रीय पातळीवर कार्यवाही

ठळक मुद्दे

पाण्याच्या समस्येवर तोडगा निघणारी शहरे

  • सिमला

  • कोझिकोडे

  • भुज

चर्चेसाठीचे विषय

  • पर्यावरणशास्त्र

  • जलविज्ञान

  • अर्थशास्त्र

  • सॅनिटरी अभियांत्रिकी

  • शासन

  • नगररचना

सीडब्ल्यूआरडीएम (CWRDM)

  • केरळ सरकारकडून राज्याच्या जल व्यवस्थापनात संशोधन आणि विकासाच्या गरजा भागविण्यासाठी स्थापना

  • व्यवस्थापन कार्य क्षेत्रे

    • पर्यावरणीय समस्या

    • ड्रेनेजचे प्रश्न

    • पाण्याचे गुणवत्ता व्यवस्थापन

    • ओल्या जमीनी

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.