International Union for Conservation of Nature (IUCN) च्या वतीने पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथे प्रादेशिक संवर्धन मंचाचे आयोजन
पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या सचिवांकडून भारताचे प्रतिनिधित्व
मंचावर जवळपास ५०० विविध देश, उद्योग क्षेत्र आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींचा सहभाग
हिमालयीन हिमनद्यांच्या वितळण्यामुळे चीनसह दक्षिण आणि आग्नेय आशियातील ८०० दशलक्ष लोकांना अन्न आणि पाण्याची कमतरता निर्माण होण्याची परिस्थिती
हिमालय आणि हिंदुकुश प्रदेशातील जवळपास ३६ टक्के हिमनद्यांचे २१०० सालापर्यंत प्रमाण नष्ट होण्याची चिन्हे
सर्वात जास्त धोका हिमालय आणि मेकाँग कुंडांमध्ये
वेळीच योग्य कृती करण्यात अपयशी ठरल्यास त्या भागातील लाखो लोकांना हानी पोहोचण्याची शक्यता
आखुडणाऱ्या हिमनद्या हे धोरण निर्मात्यांपुढचे सध्याचे सर्वात मोठे आव्हान. याचे कारण म्हणजे त्यांचे हंगामी धावणे
जागतिक तापमान वाढ (Global Warming) हिंदूकुश हिमालय प्रदेशातील हिमनद्यांचा नाशास कारणीभूत
येत्या काही वर्षातील स्थितीबाबत शक्यता वर्तवली जात आहे की सध्याची परिस्थिती जर अशीच राहिली तर त्या प्रदेशातील संपूर्ण अन्नोत्पादन नष्ट होईल
प्रदेशातील Global Warming चा दर जगाच्या इतर कोणत्याही भागापेक्षा जास्त
१९७५-२००० च्या काळादरम्यान हिमालय भागामध्ये बर्फ वितळण्याची पातळी १० इंच
२०१६ पर्यंत प्रमाण दुप्पट
२०००-२०१६ दरम्यान पातळी २० इंच
दहा प्रमुख नदी पात्रांचा उगम हिंदुकुश हिमालय प्रदेशात
प्रत्यक्षरित्या २४० दशलक्ष हून अधिक लोकांना आणि सुमारे १.३ अब्ज लोकांना अप्रत्यक्षपणे रोजीरोटीची सोय
हिमालयाची त्याच्या बर्फ धारण क्षमतेमुळे जगातील 'तिसरा ध्रुव' म्हणून ओळख
IUCN चे विस्तारित रूप - International Union for Conservation of Nature किंवा International Union for Conservation of Nature and Natural Resources
स्थापना: ५ ऑक्टोबर १९४८
ध्येय: नैसर्गिक संवर्धन आणि जैवविविधता
ठिकाण: Gland, Switzerland
नैसर्गिक मूल्यसंवर्धन
नैसर्गिक स्रोतांच्या न्याय्य वाटपासाठी प्रचार आणि सहाय्य
अन्न सुरक्षा, हवामान बदल तसेच आर्थिक आणि सामाजिक विकसकांसह आव्हानांचा सामना करण्यास निसर्गाधारित उपाययोजनांची आखणी
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.