'भारतीय आंतरराष्ट्रीय समुद्री खाद्य देखावा' होणार कोची येथे

Date : Feb 07, 2020 11:35 AM | Category : राष्ट्रीय
'भारतीय आंतरराष्ट्रीय समुद्री खाद्य देखावा' होणार कोची येथे
'भारतीय आंतरराष्ट्रीय समुद्री खाद्य देखावा' होणार कोची येथे Img Src (EDUCATION BRO)

'भारतीय आंतरराष्ट्रीय समुद्री खाद्य देखावा' होणार कोची येथे 

  • कोची येथे होणार 'भारतीय आंतरराष्ट्रीय समुद्री खाद्य देखावा'

ठिकाण

  • कोची

कालावधी

  • ७ ते ९ फेब्रुवारी २०२० (३ दिवसीय)

आयोजक

  • वाणिज्य व उद्योग मंत्रालय

  • भारतीय समुद्री खाद्य निर्यात संघटना (Seafood Exporters Association of India - SEAI)

आवृत्ती

  • २२ वी

प्रदर्शन संधी

  • बांधणी पद्धती

  • प्रक्रियात्मक मशनरी

  • प्रक्रिया घटक विक्रेते

  • पुरवठादार

२०२० सालाची थीम

  • निळी क्रांती- मूल्यवर्धन उत्पादनापलीकडे (Blue Revolution- Beyond Production to Value Addition)

सहभाग

  • सुमारे २०० प्रदर्शक

  • ३५० स्टॉल्स

  • विदेशी प्रतिनिधींसह ५००० हून अधिक प्रतिनिधी

  • प्रतिनिधींमध्ये समुद्री खाद्य प्रक्रिया करणारे, खरेदीदार आणि भागधारक समाविष्ट

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.