कोलकातामध्ये सुरू होणार भारतातील पहिला पाण्याखालील मेट्रो प्रकल्प

Date : Jan 29, 2020 04:29 AM | Category : राष्ट्रीय
कोलकातामध्ये सुरू होणार भारतातील पहिला पाण्याखालील मेट्रो प्रकल्प
कोलकातामध्ये सुरू होणार भारतातील पहिला पाण्याखालील मेट्रो प्रकल्प Img Src (Holidify)

कोलकातामध्ये सुरू होणार भारतातील पहिला पाण्याखालील मेट्रो प्रकल्प

  • भारतातील पहिला पाण्याखालील मेट्रो प्रकल्प कोलकातामध्ये सुरू होणार

लक्ष पूर्ती वर्ष

  • मार्च २०२२

विशेषता

  • पूर्व-पश्चिम प्रकल्प

  • अनेक वर्षांच्या विलंबानंतर दुप्पट खर्च

  • हुगळी नदी अंतर्गत

आर्थिक निधी सहाय्य

  • जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी कडून ४१.६ अब्ज रुपये कर्ज रक्कम

कोलकाता मेट्रो स्टेशन

  • भारतातील सर्वात जुनी मेट्रो

  • १९८४ मध्ये सुरू

  • एकूण वाहतूक मागणीत ४०% मागणी

पूर्व-पश्चिम मेट्रो प्रकल्प

  • भारतीय रेल्वे मंत्रालयाची ७४% मालकी

  • गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाची २६% मालकी

 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.