राजेश कुमार चतुर्वेदी यांच्या हस्ते २०२० भारत पर्वचे उद्घाटन

Date : Jan 27, 2020 04:30 AM | Category : राष्ट्रीय
राजेश कुमार चतुर्वेदी यांच्या हस्ते २०२० भारत पर्वचे उद्घाटन
राजेश कुमार चतुर्वेदी यांच्या हस्ते २०२० भारत पर्वचे उद्घाटन Img Src (Dailyhunt)

राजेश कुमार चतुर्वेदी यांच्या हस्ते २०२० भारत पर्वचे उद्घाटन

  • २०२० भारत पर्वचे उद्घाटन राजेश कुमार चतुर्वेदी यांच्या हस्ते

ठिकाण

  • लाल किल्ला मैदान, दिल्ली

कार्यक्रम आयोजन

  • पर्यटन मंत्रालय

उद्घाटन

  • श्री. राजेशकुमार चतुर्वेदी (सचिव व आर्थिक सल्लागार, पर्यटन मंत्रालय)

कालावधी

  • २६-३१ जानेवारी २०२० (५ दिवसीय)

मुख्य उद्दिष्ट्ये

  • भारतीयांना वेगवेगळ्या पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी प्रोत्साहित करणे

  • 'देखो अपना देश' भावना जागृत करणे

  • विविध राज्यातील पाककृती आणि संस्कृती दर्शविणे

२०२० सालासाठी थीम

  • 'एक भारत श्रेष्ठ भारत'

  • महात्मा गांधींची १५० वर्षे साजरी करणे

आवृत्ती

  • वार्षिक

प्रमुख आकर्षणे

  • प्रजासत्ताक दिनाच्या परेडच्या मेजवानीचे प्रदर्शन

  • सशस्त्र दलाच्या बँडचे प्रदर्शन

  • राज्य सरकारे / केंद्रशासित प्रदेश प्रशासनाकडून हस्तकला आणि हातमाग स्टॉल

  • सांस्कृतिक कार्यप्रदर्शन आणि कुकरी प्रात्यक्षिके

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.