IIM बंगळुरू आणि ICICI सुरक्षा गट फिन्टेक स्टार्टअप्ससाठी योजना सुरू करणार

Updated On : Apr 09, 2020 12:10 PM | Category : योजना आणि प्रकल्पIIM बंगळुरू आणि ICICI सुरक्षा गट फिन्टेक स्टार्टअप्ससाठी योजना सुरू करणार
IIM बंगळुरू आणि ICICI सुरक्षा गट फिन्टेक स्टार्टअप्ससाठी योजना सुरू करणार Img Src (EasyShiksha)

IIM बंगळुरू आणि ICICI सुरक्षा गट फिन्टेक स्टार्टअप्ससाठी योजना सुरू करणार

 • फिन्टेक स्टार्टअप्ससाठी IIM बंगळुरू आणि ICICI सुरक्षा गट योजना सुरू करणार

वेचक मुद्दे

 • व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (Corporate Social Responsibility - CSR) उपक्रमाचा एक भाग म्हणून ही योजना आखणे प्रयोजित आहे

ठळक बाबी

 • ICICI सुरक्षा(ICICI Securities - I-Sec) ने IIM बेंगलोरच्या स्टार्टअप हब एन. एस. राघवन नवउद्योजक प्रशिक्षण केंद्र (N S Raghavan Centre of Entrepreneurial Learning - NSRCEL) सह भागीदारी केली आहे

कालावधी

 • सदर योजनेसाठी साधारणतः १५ महिन्यांचा कालावधी नियोजित आहे

फायदेशीर उपयोजन क्षेत्रे

 • व्यापार

 • संपत्ती सल्लागार

 • देयके

 • बँकिंग

 • कर्जदेयता

 • कर रचना

 • विमा

 • वैयक्तिक वित्त

'ICICI सुरक्षा(ICICI Securities - I-Sec)'बाबत थोडक्यात

मुख्यालय

 • मुंबई

स्थापना

 • १९९५

सहयोगी

 • ICICI ब्रोकरेज सर्व्हिसेस लिमिटेड (ICICI Brokerage Services Limited)

 • आयसीआयसीआयडायरेक्ट डॉट कॉम (ICICIdirect.com)

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)