आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (International Cricket Council - ICC) २०१९ सालासाठीचे पुरस्कार जाहीर
२९ वर्षीय महिला ऑस्ट्रेलियन अष्टपैलू एलिसा पेरीला पुरस्कार प्राप्त
Rachael Heyhoe-Flint पुरस्कार प्रदान
आयसीसी 'महिला वनडे प्लेयर ऑफ इयर' म्हणूनही निवड
३ वर्षांत दुसऱ्यांदा रॅचल हेहो-फ्लिंट (Rachael Heyhoe-Flint) पुरस्कार
२०१७ मध्ये ती पुरस्काराची प्रथम क्रमांकाची मानकरी
२०१९ मध्ये ३ शतके, अॅशेस कसोटीत १ शतक
२०१९ मध्ये सर्व प्रकारांमध्ये स्टँडआऊट परफॉर्मर
टी -२० क्रिकेटमध्ये १००० धावा आणि १०० विकेट्स पूर्ण करणारी पहिली खेळाडू
२०१२ मध्ये १२ एकदिवसीय सामन्यांमध्ये सध्या सरासरी ७३.५० आणि २१ बळी
एलिसा पेरी (ऑस्ट्रेलिया) - आयसीसी महिला एकदिवसीय खेळाडू
एलिसा हेली (ऑस्ट्रेलिया,यष्टीरक्षक - फलंदाज) - आयसीसी महिला टी -२० प्लेयर ऑफ द इयर (सलग दुसर्या वर्षासाठी गौरव)
चनिदा सुथीरूआंग (Chanida Sutthiruang) (थायलंड) - आयसीसी महिला उदयोन्मुख खेळाडू (देशाला आयसीसीच्या पहिल्याच विश्वचषक स्पर्धेत पात्र ठरण्यास मदत)
भारतीय सलामीवीर स्मृती मंधनाला यावर्षीच्या एकदिवसीय आणि टी -२० या दोन्ही संघात स्थान
शिखा पांडे, झुलन गोस्वामी आणि पूनम यादव यांनाही या वर्षाच्या एकदिवसीय संघात स्थान
टी -२० संघात अष्टपैलू दीप्ती शर्माला स्थान
ऑस्ट्रेलियन मेग लॅनिंगची एकदिवसीय आणि टी -२० या दोन्ही संघाच्या कर्णधार पदी निवड
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.