१० डिसेंबर: मानवी हक्क दिन

Date : Dec 10, 2019 06:50 AM | Category : आजचे दिनविशेष
१० डिसेंबर: मानवी हक्क दिन
१० डिसेंबर: मानवी हक्क दिन

१० डिसेंबर: मानवी हक्क दिन

  • मानवी हक्क दिन दरवर्षी १० डिसेंबर रोजी साजरा

उद्दीष्ट

  • मानवी हक्क ओळख आणि सक्षमीकरण

हक्क स्वरूप आणि वचनबद्धता

  • सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक हक्क

  • नागरी आणि राजकीय हक्कांवर आंतरराष्ट्रीय वचनबद्धता

२०१९ सालासाठी थीम

  • मानवी हक्कांप्रती युवकांची भूमिका (Youth Standing Up for Human Rights)

भारत आणि मानवी हक्क

मानवी हक्क कायदा

  • २८ सप्टेंबर १९९३ रोजी अस्तित्त्वात

राष्ट्रीय मानवी हक्क आयोग (National Human  Rights Commission - NHRC)

स्थापना

  • १२ ऑक्टोबर १९९३

आयोग शिफारशी

  • खालील घटकांचे हक्क संरक्षण करण्याप्रती 

    • सामान्य नागरिक

    • महिला

    • वृद्ध मानवाधिकार

    • मुले

    • देशातील एलजीबीटी (Lesbian, Gay, Bisexual and Transgender - LGBT) समुदाय

सरकार अंमलबजावणी

  • सरकारकडून अनेक शिफारसींचे पालन

  • घटनेत योग्य त्या दुरुस्तींची अंमलबजावणी

 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.