'मानवी ग्रंथालय कार्यक्रम (Human Library)' म्हैसूर मध्ये आयोजित

Date : Dec 09, 2019 10:38 AM | Category : राष्ट्रीय
'मानवी ग्रंथालय कार्यक्रम (Human Library)' म्हैसूर मध्ये आयोजित
'मानवी ग्रंथालय कार्यक्रम (Human Library)' म्हैसूर मध्ये आयोजित

'मानवी ग्रंथालय कार्यक्रम (Human Library)' म्हैसूर मध्ये आयोजित

  • मानवी ग्रंथालय कार्यक्रम संकल्पना म्हैसूर येथे आयोजित

ठिकाण

  • म्हैसूर (सिटी ऑफ पॅलेस), कर्नाटक

आयोजक

  • आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था

उद्दीष्ट्ये

  • सामाजिक, धार्मिक आणि वांशिक विविधतेत अधिक मानवी सामंजस्य निर्माण करणे

  • संवर्धनासाठी एक सुरक्षित चौकट तयार करणे

  • भूतकाळातील पूर्वग्रह आणि रुढींना वाचा फोडणे

फायदे

  • मानवी ग्रंथालयाच्या वाचकांना मानवी पुस्तके घेण्याची आणि पुस्तकांच्या संभाषणात गुंतण्याची संधी प्राप्त

  • सामाजिक दृष्टीकोन बदलण्याची आवश्यकता कबूल करण्यास आणि सामाजिक सुधारणांना प्रोत्साहित करण्यास मदत

मानवी ग्रंथालय (Human Library) विषयी थोडक्यात

नामकरण

  • मानवी ग्रंथालय संस्था (The Human Library Organization)

मुख्यालय

  • कोपेनहेगन, डेन्मार्क

सुरुवात

  • २०००

हेतू

  • शिकण्याचे व्यासपीठ म्हणून जागतिक अंमलबजावणी सुनिश्चित करणे

जागतिक विस्तार

  • ८५ पेक्षा जास्त देशांमध्ये

भारतात विस्तार

  • मुंबई

  • बेंगलुरू

  • दिल्ली

  • हैदराबाद

  • विविध महानगरे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.