Trending Topics
Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)
Current Affairs in Marahti (चालू घडामोडी)
नुकताच हेन्ले पासपोर्ट निर्देशांक जाहीर करण्यात आला
आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना (International Air Transport Association - IATA) कडून जमा माहितीवर आधारित
सुमारे १९९ विविध पासपोर्ट आणि २२७ वेगवेगळ्या प्रवासाची ठिकाणे निर्देशांक जाहीर करण्यासाठी विचारात
धारकांना व्हिसाशिवाय प्रवेश शक्य आहे अशा ठिकाणांवर निर्देशांक आधारित
जपानकडे जगातील सर्वात मजबूत पासपोर्ट
मागील वर्षांपासून जपान अव्वल स्थानावर
जपान
सिंगापूर
जर्मनी
दक्षिण कोरिया
८४ वे
२००६ मध्ये निर्देशांकाच्या प्रसिद्धीवेळी भारत ७१ व्या स्थानावर
भारतीय नागरिकांना आज घडीला व्हिसा न घेता जगातील ६० ठिकाणी प्रवेश शक्य
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.