HDFC बँक १०० अब्ज डॉलर्स बाजार भांडवल ओलांडणारी तिसरी भारतीय कंपनी

Updated On : Dec 21, 2019 15:43 PM | Category : आर्थिकHDFC बँक १०० अब्ज डॉलर्स बाजार भांडवल ओलांडणारी तिसरी भारतीय कंपनी
HDFC बँक १०० अब्ज डॉलर्स बाजार भांडवल ओलांडणारी तिसरी भारतीय कंपनी

HDFC बँक १०० अब्ज डॉलर्स बाजार भांडवल ओलांडणारी तिसरी भारतीय कंपनी

  • १०० अब्ज डॉलर्स बाजार भांडवल ओलांडणारी HDFC बँक तिसरी भारतीय कंपनी

वेचक मुद्दे

  • HDFC बँक लिमिटेडने इंट्रा डे ट्रेडिंगमध्ये १०० अब्ज डॉलर्सचे बाजार भांडवल ओलांडले

  • हा टप्पा गाठणारी भारतातील तिसरी कंपनी

  • भारतातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी आर्थिक संघटना 

क्रमवारीतील भारतीय कंपन्या

कंपनी

बाजार भांडवल (अब्ज डॉलर्समध्ये)

रिलायन्स इंडस्ट्रीज लि. (Reliance Industries Ltd - RIL)

१४०.७४

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लि. (Tata Consultancy Services Ltd - TCS

११४.६०

जागतिक क्रमवारी

सर्वाधिक मूल्यवान कंपन्या यादी

  • ११० व्या स्थानी

१०० अब्ज डॉलर्सहून अधिक बाजार भांडवल सर्वाधिक मूल्यवान बँका आणि वित्तीय संस्था यादी

  • २६ वा क्रमांक

HDFC बँकेबाबत थोडक्यात

विस्तारित रूप

  • HDFC म्हणजेच Housing Development Finance Corporation

स्थापना

  • ऑगस्ट १९९४

मुख्यालय

  • मुंबई (महाराष्ट्र)

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)