ITTF चॅलेंज टेबल टेनिस स्पर्धा पुरुष एकेरी: हरमीत देसाई विजेता

Date : Nov 18, 2019 06:35 AM | Category : क्रीडा
ITTF चॅलेंज टेबल टेनिस स्पर्धा पुरुष एकेरी: हरमीत देसाई विजेता
ITTF चॅलेंज टेबल टेनिस स्पर्धा पुरुष एकेरी: हरमीत देसाई विजेता

ITTF चॅलेंज टेबल टेनिस स्पर्धा पुरुष एकेरी: हरमीत देसाई विजेता

स्पर्धा आयोजन ठिकाण

  • बाटम (इंडोनेशिया)

हरमीत देसाई कामगिरी

  • परदेशी भूमीवरील पहिले विजेतेपद

  • त्यावर्षीचे दुसरे आंतरराष्ट्रीय पदक

  • जुलै २०१९: कटक (ओडिशा) राष्ट्रकुल स्पर्धा विजेतेपद

 आयटीटीएफ (ITTF) चॅलेंज टेबल टेनिस स्पर्धा आणि कामगिरी

  • अखिल भारतीय पुरुष एकेरी स्पर्धा आयोजन

  • मित्र अमलराज अँथनीचा अंतिम सामन्यात पराभव

  • उपांत्यपूर्व व उपांत्य फेरीत युटो किझिकुरी (जपान) आणि सियू हँग लाम (हाँगकाँग) वर मात

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.