गुजरात पोलिसांचा 'प्रेसिडेंट्स कलर्स पुरस्कारा'ने गौरव

Date : Dec 16, 2019 11:13 AM | Category : पुरस्कार आणि पुस्तके
गुजरात पोलिसांचा 'प्रेसिडेंट्स कलर्स पुरस्कारा'ने गौरव
गुजरात पोलिसांचा 'प्रेसिडेंट्स कलर्स पुरस्कारा'ने गौरव

गुजरात पोलिसांचा 'प्रेसिडेंट्स कलर्स पुरस्कारा'ने गौरव

  • 'प्रेसिडेंट्स कलर्स पुरस्कारा'ने गुजरात पोलिसांना गौरवण्यात आले

 वेचक मुद्दे

  • हा सन्मान मिळालेला गुजरात हा भारतातील ७ वा राज्य पोलीस दल

पुरस्कार प्रदान

  • श्री. एम. वेंकैया नायडू (उपराष्ट्रपती)

  • त्यांच्याकडून गुजरात पोलीस मधील शहिदांना श्रद्धांजली अर्पण

पोलीस सन्मान

  • गुजरातच्या सर्व पोलिस अधिकाऱ्यांकडून गणवेशाच्या डाव्या बाजूवर प्रतीक परिधान

प्रस्ताव प्रक्रिया

  • गुजरातचे पोलिस महासंचालक आणि पोलिस महानिरीक्षक यांच्या कार्यालयाकडून सुरू

  • पुढे २१ फेब्रुवारी २०१९ रोजी गुजरात सरकार गृह विभागाकडून गृह मंत्रालयाकडे रवाना

  • ७ मार्च २०१९ रोजी गुजरात पोलिसांना हा सन्मान देण्यात आल्याची माहिती

राष्ट्रपतींचा रंग (President's Colours)

  • 'प्रेसिडेंट्स कलर्स' ना निशान (NISHAAN) असेही म्हणतात

  • भारतातील पोलिस दलाला देण्यात येणारा सर्वोच्च सन्मान

  • पोलिस दलाच्या समाजातील अनमोल योगदानास या सन्मानाकडून मान्यता

गत पुरस्कार विजेती राज्ये: ६

  • दिल्ली

  • जम्मू-काश्मीर

  • त्रिपुरा

  • आसाम

  • मध्य प्रदेश

  • उत्तर प्रदेश

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.