आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कार ग्रेटा, दिविना यांना

Date : Nov 23, 2019 04:14 AM | Category : पुरस्कार आणि पुस्तके
आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कार ग्रेटा, दिविना यांना
आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कार ग्रेटा, दिविना यांना

आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कार: ग्रेटा, दिविना

ग्रेटा थनबर्ग (Greta Thunberg)

 • स्वीडिश किशोरवयीन अभिनेत्री

 • हवामान बदलाविरूद्धच्या लढाईतील तिच्या कामाची दखल 

 • जगभरातील शालेय मुलांशी संबंधित

दिविना मालोम (Divina Maloum)

 • १५ वर्षीय कॅमेरूनियन शांतता कार्यकर्ती

 • बोको हराम जिहादी गटाविरूद्धच्या (Boko Haram Jihadist) लढाईसाठी पारितोषिक

पारितोषिक वितरक

 • डच किड्सराईट संस्था (Dutch KidsRight Organization)

पुरस्कार वितरण

 • भारतीय बाल हक्क कार्यकर्ते आणि २०१४ चे नोबेल शांतता पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांच्या हस्ते

पुरस्कार स्वरूप 

 • १,००,००० युरो (१,२३,००० डॉलर्स)

आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कार बद्दल

सुरुवात

 • २००५

ठिकाण

 • अ‍ॅम्सटरडॅम (नेदरलँड्स)

पुरस्कार रक्कम

 • १,००,००० युरो (१,२३,००० डॉलर्स)

पुरस्कार वितरण

 • दरवर्षी

यापूर्वीचे पुरस्कार विजेते

 • मलाला युसूफझई (Malala Yousafzai)

 • पाकिस्तानी शाळकरी मुलगी

 • मुलींच्या शिक्षणाच्या अधिकारांसाठी मोहीम

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.