'ऑपरेशन क्लीन आर्ट' सरकारमार्फत सुरू

Date : Dec 05, 2019 11:24 AM | Category : पर्यावरण आणि जैवविविधता
'ऑपरेशन क्लीन आर्ट' सरकारमार्फत सुरू
'ऑपरेशन क्लीन आर्ट' सरकारमार्फत सुरू

'ऑपरेशन क्लीन आर्ट' सरकारमार्फत सुरू

  • सरकारमार्फत 'ऑपरेशन क्लीन आर्ट' ची सुरुवात

उद्दीष्ट

  • मुंगसाच्या केसांबाबतचा अवैध व्यापार रोखणे

सुरुवात

  • वन्यजीव गुन्हे नियंत्रण मंडळाकडून (Wildlife Crime Control Bureau - WCCB)

मुंगूस प्राण्याविषयी थोडक्यात

आढळ

  • दक्षिण युरेशिया आणि आफ्रिकेच्या मुख्य भूमीमध्ये

वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ तरतूद

  • दुसऱ्या सूचीत समावेश

  • मुंगूस किंवा त्याच्या शरीराच्या भागाची तस्करी हा अजामीनपात्र गुन्हा

IUCN आणि मुंगूस

  • निसर्ग संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय संघाकडून (International Union for Conservation of Nature - IUCN) मुंगसाला स्थान प्रदान 

  • लाल यादीमध्ये किमान चिंताजनक प्रकारात स्थान

'ऑपरेशन क्लीन आर्ट' बद्दल थोडक्यात

  • मुंगसाच्या केसांनी पेंट ब्रश बनविणाऱ्या संघटित कारखान्यांवर छापा आणि तपासणीचा समावेश

  • महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे तसेच उत्तर प्रदेश, जयपूर, राजस्थान आणि केरळमध्ये छापे

  • ऑपरेशन अंतर्गत ५४,३५२ ब्रशेस आणि ११३ किलो कच्चे केस हस्तगत

वन्यजीव गुन्हे नियंत्रण मंडळ (Wildlife Crime Control Bureau - WCCB)

स्थापना

  • २००६

  • भारत सरकारकडून

मुख्यालय

  • नवी दिल्ली

मंत्रालय कामकाज

  • पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या (Ministry of Environment, Forest and Climate Change - MoEFCC) अंतर्गत कार्यरत

कार्य

  • वन्यजीव गुन्हेगारीविरूद्ध लढा देणे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.