विस्तारित मिशन इंद्रधनुष २.०: सरकारकडून २ डिसेंबर रोजी सुरू

Date : Dec 03, 2019 10:32 AM | Category : योजना आणि प्रकल्प
विस्तारित मिशन इंद्रधनुष २.०: सरकारकडून २ डिसेंबर रोजी सुरू
विस्तारित मिशन इंद्रधनुष २.०: सरकारकडून २ डिसेंबर रोजी सुरू

विस्तारित मिशन इंद्रधनुष २.०: सरकारकडून २ डिसेंबर रोजी सुरू

नियोजित आजार प्रतिबंध

  • डिप्थीरिया (Diphtheria)

  • पोलिओमायलाईटिस (Poliomyelitis)

  • मेंदुज्वर (Meningitis)

  • डांग्या खोकला (Whooping Cough)

  • टिटॅनस (Tetanus)

  • हिपॅटायटीस बी (Hepatitis B)

  • क्षयरोग (Tuberculosis)

  • गोवर (Measles)

लाँचिंग

  • २ डिसेंबर २०१९

कालावधी

  • डिसेंबर २०१९ ते मार्च २०२०

उद्दीष्ट

  • ८ आजार रोखणे

  • २ वर्षापेक्षा कमी वयाची मुले आणि गर्भवती महिलांना उपयुक्त

  • ८ लस प्रतिबंधित रोगांपासून संरक्षण करण्याची सुविधा

लक्ष्य

  • २७ राज्यांमधील २७२ जिल्ह्यांमध्ये संपूर्ण लसीकरण सुविधा

  • निवडलेल्या भागात जपानी एन्सेफलायटीस (Japanese encephalitis - JE) आणि हिमोफिलस इन्फ्लूएंझा (Hemophilus influenza) या लसींचाही पुरवठा

 
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.