भारत सरकारकडून भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या मध्यवर्ती बोर्ड संचालकपदी देबाशीष पांडा नामनिर्देशित
Updated On : Mar 23, 2020 17:00 PM | Category : आर्थिक

भारत सरकारकडून भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या मध्यवर्ती बोर्ड संचालकपदी देबाशीष पांडा नामनिर्देशित
-
भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या मध्यवर्ती बोर्ड संचालकपदी भारत सरकारकडून देबाशीष पांडा नामनिर्देशित
सध्या कार्यरत
-
सध्या ते नवी दिल्ली येथे भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयात वित्त सेवा विभागात सचिव पदावर कार्यरत आहेत
गत कामगिरी
-
१९८७ च्या बॅचचे उत्तर प्रदेश केडरचे IAS अधिकारी
ठळक बाबी
-
११ मार्च २०२० पासून पुढील आदेश होईपर्यंत देबाशीष पांडा यांची उमेदवारी अर्ज प्रभावी आहे
-
राजीव कुमार यांच्या जागी त्यांची वर्णी लागली आहे
RBI बद्दल थोडक्यात
विस्तारित रूप
-
RBI म्हणजेच Reserve Bank of India
स्थापना
-
१ एप्रिल १९३५
-
RBI कायदा, १९३४ अंतर्गत
मुख्यालय
-
मुंबई
सध्याचे गव्हर्नर
-
श्री. शक्तीकांत दास
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
Ⓒ हा कन्टेन्ट कॉपीराईट कायद्याअंतर्गत येतो, जर आपण हा कन्टेन्ट आमच्या परवानगीशिवाय कॉपी केला तर आपल्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.