भारत सरकार बनवणार देशातील व्याघ्र परिक्षेत्रांचा नकाशा

Date : Dec 04, 2019 05:37 AM | Category : पर्यावरण आणि जैवविविधता
भारत सरकार बनवणार देशातील व्याघ्र परिक्षेत्रांचा नकाशा
भारत सरकार बनवणार देशातील व्याघ्र परिक्षेत्रांचा नकाशा

भारत सरकार बनवणार देशातील व्याघ्र परिक्षेत्रांचा नकाशा

  • २ डिसेंबर २०१९ रोजी भारत सरकार कडून राज्यसभेत देशातील व्याघ्र परिक्षेत्रांचा नकाशा बनवणे नियोजित

कार्यभार अंमल संस्था

  • राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण (National Tiger Conservation Authority - NTCA)

  • भारतीय वन्यजीव संस्था (Wildlife Institute of India)

कार्य

  • ३२ परिक्षेत्र नकाशे तयार

व्याघ्र परिक्षेत्र

संकल्पना

  • वाघांच्या २ वस्त्यांना जोडणारा जमीनीचा भाग

  • वन विभागीय जमीन

  • वाघांना मुक्त संचार

  • व्याघ्र संवर्धन प्रयत्न क्षेत्र

व्याघ्र संवर्धन प्रयत्न

  • व्याघ्र संवर्धन योजनेनुसार कार्य

  • वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ च्या कलम ३८ (v) अंतर्गत संवर्धन कार्यक्रम आणि अंमल

क्षेत्र विभागणी

प्रमुख विभाग आणि उपविभाग

शिवालिक टेकड्या व गंगा मैदाने 

  • राजाजी कॉर्बेट (उत्तराखंड)

  • कॉर्बेट दुधवा (उतरराखंड, नेपाळ आणि उत्तर प्रदेश) 

  • दुधवा-किशनपूर-कतर्नियाघाट (उत्तर प्रदेश, नेपाळ)

मध्य भारत

  • संजय ढुब्री बांधवगढ-गुरु घासीदास (मध्य प्रदेश)

  • गुरु घासीदास-पलमाऊ-लवालोंग (छत्तीसगढ, झारखंड)

  • कान्हा-अचानकमार (मध्य प्रदेश, महाराष्ट्र)

  • रणथंभोर-कुनो माधव (मध्य प्रदेश, राजस्थान)

  • पेंच-सातपुडा-मेळघाट (महाराष्ट्र, मध्य प्रदेश)

  • बांधवगड-अचानकमार (मध्य प्रदेश, छत्तीसगड)

 पूर्व घाट 

  • सिमिलीपाल- सतकोसिया (ओडिशा)

  • नागार्जुनसागर- श्रीवेंकटेश्वरा राष्ट्रीय उद्यान (आंध्र प्रदेश)

  • कान्हा -नवेगाव-नागझिरा-ताडोबा-इंद्रावती (मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, आंध्र प्रदेश)

  • इंद्रावती - सुनाबेडा (छत्तीसगढ ,ओडिशा)

पश्चिम घाट

  • ८ व्याघ्र परिक्षेत्रे

ईशान्य भारत

  • १० व्याघ्र परिक्षेत्रे

भारत: व्याघ्र महत्व

अधिवास

  • जगातील ७०% वाघ

  • जागतिक पातळीवर मध्य भारतात सर्वाधिक प्रमाणात वाघ अस्तित्वात

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.