भारत सरकारने घातली अँटी-मलेरिया औषध हायड्रोक्सीक्लोरोक्विनच्या (Hydroxychloroquine) निर्यातीवर बंदी

Updated On : Mar 30, 2020 17:10 PM | Category : आंतरराष्ट्रीयभारत सरकारने घातली अँटी-मलेरिया औषध हायड्रोक्सीक्लोरोक्विनच्या (Hydroxychloroquine) निर्यातीवर बंदी
भारत सरकारने घातली अँटी-मलेरिया औषध हायड्रोक्सीक्लोरोक्विनच्या (Hydroxychloroquine) निर्यातीवर बंदी Img Src (News)

भारत सरकारने घातली अँटी-मलेरिया औषध हायड्रोक्सीक्लोरोक्विनच्या (Hydroxychloroquine) निर्यातीवर बंदी

 • अँटी-मलेरिया औषध हायड्रोक्सीक्लोरोक्विनच्या (Hydroxychloroquine) निर्यातीवर भारत सरकारने घातली बंदी

वेचक मुद्दे

 • भारत सरकारकडून कोविड -१९ च्या उद्रेकानंतर मलेरियाविरोधी औषध हायड्रोक्सीक्लोरोक्विनच्या (Hydroxychloroquine) निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे

उद्दिष्ट

 • देशांतर्गत बाजारपेठेत औषधांची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करणे हे सरकारच्या निर्णयाचे उद्दिष्ट आहे

शिफारस

 • भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (Indian Council of Medical Research- ICMR) हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या (Hydroxychloroquine) वापराची शिफारस केली आहे

ICMR ची भूमिका

 • ICMR ने आतापर्यंत यादृच्छिक नमुन्यांच्या चाचण्या घेतल्या आहेत

 • भारतात कोणतेही समुदाय प्रसारण सुरू झालेले नाही

 • तज्ज्ञांचे असे मत आहे की भारत समुदाय प्रसारणाच्या टप्प्यात प्रवेश करण्याची शक्यता वाढली आहे

ICMR बाबत थोडक्यात

विस्तारित रूप

 • ICMR म्हणजेच Indian Council of Medical Research

 • भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद

स्थापना

 • १९११

 • १९४५ मध्ये नामकरण करण्यात आले

मुख्यालय

 • नवी दिल्ली

सचिव व सरसंचालक

 • डॉ. बलराम भार्गव

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)