जागतिक आयुर्वेद महोत्सव, २०२० होणार कोची येथे

Date : Mar 06, 2020 12:08 PM | Category : राष्ट्रीय
जागतिक आयुर्वेद महोत्सव, २०२० होणार कोची येथे
जागतिक आयुर्वेद महोत्सव, २०२० होणार कोची येथे Img Src (Itoozhi Ayurveda)

जागतिक आयुर्वेद महोत्सव, २०२० होणार कोची येथे

  • कोची येथे होणार २०२० सालचा जागतिक आयुर्वेद महोत्सव

ठिकाण

  • कोची, केरळ

कालावधी

  • १६ ते २० मे २०२० (५ दिवसीय)

सहभाग

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी

२०२० सालासाठी थीम

  • आयुर्वेद वैद्यकीय पर्यटन: भारताची विश्वासार्हता प्रत्यक्षात आणणे (Ayurveda Medical Tourism: Actualizing India's credibility)

आवृत्ती

  • ४ थी

अपेक्षा

  • जगात कोठेही होणारा सर्वात मोठा आयुर्वेदिक कार्यक्रम होण्याची अपेक्षा

सहभागी

  • जगभरातील सुमारे ५००० हून अधिक आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी

  • आयुर्वेद कल्याण प्रदाता

  • आयुर्वेद क्षेत्र तज्ज्ञ

  • भागधारक

  • व्यवसाय वाढीस उत्सुक व्यक्ती

प्रदर्शन: समावेश

  • ५०० हून अधिक स्टॉल्स

  • समृद्ध औषधी वनस्पतींचे प्रदर्शन

  • पंचकर्मवरील कार्यशाळा

  • आयुर्वेद पर्यटक केंद्रे 

  • पारंपारिक खाद्य कार्निव्हल्स

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.