राष्ट्रीय शेअर बाजार (National Stock Exchange - NSE) च्या अध्यक्ष पदी गिरीशचंद्र चतुर्वेदी यांची नियुक्ती
बाजार नियंत्रक 'सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (Securities and Exchange Board of India - SEBI)' च्या मान्यतेनंतर नियुक्ती
जानेवारी २०१९ पासून NSE चे अध्यक्षपद रिक्त
NSE चे त्यावेळचे विद्यमान अध्यक्ष अशोक चावला यांचा एअरसेल-मॅक्सिस (Aircel-Maxis) प्रकरणातील भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली राजीनामा
एअरसेल-मॅक्सिस हे एअरसेल-मॅक्सिस करारामधील परकीय गुंतवणूक आणि प्रोत्साहन मंडळाच्या (Foreign Investment and Promotion Board (FIPB) मंजुरीमधील भ्रष्टाचार प्रकरण
माजी नोकरशहा
जानेवारी २०१३ मध्ये सेवानिवृत्त
भारतीय प्रशासकीय सेवा (Indian Administrative Services - IAS) मधून पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव म्हणून सेवानिवृत्त
ICICI बँकेच्या बोर्डवर कार्यरत
सरकारकडून नियुक्त केलेल्या बोर्ड ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (board of Infrastructure Leasing and Financial Services Ltd - IL&FS) चे सदस्य
भारत कृषी विमा कंपनी, न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड
नॅशनल इन्शुरन्स अॅकॅडमी आणि इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (Institute of Banking Personnel Selection - IBPS)
कॅनरा बँक, आयडीबीआय बँक लि.
जीआयसी रे ऑफ इंडिया, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
बँक ऑफ बडोदा, आयडीएफसी लिमिटेड
१९९२
मुंबई
National Stock Exchange of India Limited
NIFTY ५०
NIFTY NEXT ५०
NIFTY ५००
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.