'नमामि गंगे मिशन' अंतर्गत गंगा यात्रा बिजनौर येथून सुरू

Date : Jan 28, 2020 10:23 AM | Category : राष्ट्रीय
'नमामि गंगे मिशन' अंतर्गत गंगा यात्रा बिजनौर येथून सुरू
'नमामि गंगे मिशन' अंतर्गत गंगा यात्रा बिजनौर येथून सुरू Img Src (News On AIR)

'नमामि गंगे मिशन' अंतर्गत गंगा यात्रा बिजनौर येथून सुरू

  • बिजनौर येथून 'नमामि गंगे मिशन' अंतर्गत गंगा यात्रा सुरू

ठिकाण

  • बिजनौर, उत्तर प्रदेश

कालावधी

  • ५ दिवस

अनावरण

  • संजीव बलियान (केंद्रीय मंत्री)

  • योगी आदित्यनाथ (मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश)

  • त्रिवेंद्रसिंग रावत (मुख्यमंत्री, उत्तराखंड)

इतरत्र अनावरण

  • महेंद्र नाथ पांडे (केंद्रीय मंत्री)

  • आनंदीबेन पटेल (राज्यपाल)

  • सुशील मोदी (उपमुख्यमंत्री, बिहार)

उद्दिष्ट्ये

  • जैवविविधतेला चालना देणे

  • नदीकाठी वसलेली गावे अधिक विकसित व समृद्ध बनविणे

'नमामि गंगे मिशन' बाबत थोडक्यात

विशेषता

  • गंगा पुनरुज्जीवनासाठी एकात्मिक मिशन

  • फ्लॅगशिप कार्यक्रम

मंजुरी

  • जून २०१४

अर्थसंकल्प

  • २०,००० कोटी

ध्येये

  • गंगा नदीवरील शहरे आणि खेड्यांना मोठ्या प्रदूषणाच्या हॉट स्पॉट्ससाठी सूचना देणे

  • सर्वसमावेशक व शाश्वत उपाय प्रदान करणे

प्रकल्प: ठळक बाबी

  • एकूण २८९ प्रकल्पांना मंजुरी

  • २८,३७७ कोटी रुपये खर्च मंजूर

  • ८७ प्रकल्प पूर्ण

कार्यक्रम: मुख्य उद्दिष्ट्ये आणि साध्ये

  • जनजागृती

  • जैव-विविधता संवर्धन

  • वनीकरण

  • औद्योगिक सांडपाणी देखरेख

  • मलनिःसारण उपचार क्षमता निर्मिती

  • नदी पृष्ठभाग साफसफाई

  • नदी-आघाडी विकास 

सहभाग

  • ८ केंद्रीय मंत्री

  • अनेक राज्य मंत्री

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.