FICCI चे माजी अध्यक्ष व्ही.एल.दत्त यांचे निधन

Updated On : Feb 20, 2020 16:58 PM | Category : चर्चेतील व्यक्ती / व्यक्तिविशेषFICCI चे माजी अध्यक्ष व्ही.एल.दत्त यांचे निधन
FICCI चे माजी अध्यक्ष व्ही.एल.दत्त यांचे निधन Img Src (www.greattelangaana.com)

FICCI चे माजी अध्यक्ष व्ही.एल.दत्त यांचे निधन

 • व्ही.एल.दत्त (FICCI चे माजी अध्यक्ष) यांचे नुकतेच निधन

व्ही.एल.दत्त यांच्याबाबत थोडक्यात

अध्यक्ष पद

 • १९९१-९२ मध्ये FICCI अध्यक्षपदी

 • केसीपी ग्रुप ऑफ कंपन्यांचे अध्यक्ष म्हणून काम

चेअरमन पद

 • FICCI भारत-व्हिएतनाम संयुक्त व्यवसाय परिषद

पदवी संपादन

 • बिझनेस इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट, लंडन

मानद पदवी

 • डॉक्टर ऑफ लेटर्स (नागार्जुन विद्यापीठ)

महत्त्वपूर्ण योगदान

 • वैद्यकीय सेवा

 • शिक्षण

 • ग्रामीण विकास

इतर कार्य

 • चेन्नई मध्ये तुर्की प्रजासत्ताकाचे मानद समुपदेशक म्हणून काम

फिक्की (FICCI) बद्दल थोडक्यात

विस्तारित रूप

 • FICCI म्हणजेच Federation of Indian Chambers of Commerce & Industry

स्थापना

 • १९२७

संस्थापक

 • घनश्याम दास बिर्ला

 • पुरुषोत्तमदास ठाकुरदास

मुख्यालय

 • नवी दिल्ली

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)