मुंबई ते पुणे दरम्यान चालणार पहिली आंतर शहरी इलेक्ट्रिक बस

Updated On : Feb 15, 2020 15:34 PM | Category : महाराष्ट्रमुंबई ते पुणे दरम्यान चालणार पहिली आंतर शहरी इलेक्ट्रिक बस
मुंबई ते पुणे दरम्यान चालणार पहिली आंतर शहरी इलेक्ट्रिक बस Img Src (eSakal)

मुंबई ते पुणे दरम्यान चालणार पहिली आंतर शहरी इलेक्ट्रिक बस

  • पहिली आंतर शहरी इलेक्ट्रिक बस चालणार मुंबई ते पुणे दरम्यान

अनावरण

  • श्री. नितीन गडकरी (केंद्रीय परिवहन मंत्री)

वेचक मुद्दे

  • पहिली आंतर शहरी इलेक्ट्रिक बस सुरू

  • दिवसातून दोनदा ही बस मुंबई ते पुणे दरम्यान पोहोचणार

ठळक बाबी

  • बस आसन क्षमता ४३

  • एकदा चार्ज केल्यानंतर ३०० किलोमीटर धावण्याची क्षमता

केंद्रीय परिवहन मंत्रालय योजनेबाबत थोडक्यात

उद्देश

  • सेवा इतर भागातही पुरवणे

लक्ष

  • २०२२ पर्यंत सर्व बसेसना इलेक्ट्रिक वाहनात रूपांतरित करणे

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)