पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत अर्थमंत्र्यांकडून मदत पॅकेज जाहीर

Updated On : Mar 31, 2020 09:55 AM | Category : योजना आणि प्रकल्पपंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत अर्थमंत्र्यांकडून मदत पॅकेज जाहीर
पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत अर्थमंत्र्यांकडून मदत पॅकेज जाहीर Img Src (The Economic Times)

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत अर्थमंत्र्यांकडून मदत पॅकेज जाहीर

  • अर्थमंत्र्यांकडून पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत मदत पॅकेज जाहीर

घोषणा

  • निर्मला सीतारमण (केंद्रीय अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार मंत्री)

वेचक मुद्दे 

  • कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे हवालदिल झालेल्या जनतेकरिता अत्यंत महत्वपूर्ण कार्य केंद्राकडून करण्यात आले आहे 

  • केंद्रीय अर्थ व कॉर्पोरेट कामकाज मंत्री निर्मला सीतारमण यांनी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत मदत पॅकेज जाहीर केले आहे

उद्देश

  • गरीब लोकांना कोरोना विषाणू (महामारी) साथीच्या आजाराविरुद्ध लढा देण्यासाठी मदत व्हावी हा या योजनेचा उद्देश आहे

ठळक बाबी

  • पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत यासाठी तरतूद करून नवीन मदत पॅकेज सुरू करण्यात आले आहे

केंद्रीय अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार मंत्री

  • निर्मला सीतारमण

वित्त मंत्रालय आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयातील राज्यमंत्री

  • अनुरागसिंग ठाकूर

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)