११ फेब्रुवारी: जागतिक युनानी दिन

Date : Feb 12, 2020 11:39 AM | Category : आजचे दिनविशेष
११ फेब्रुवारी: जागतिक युनानी दिन
११ फेब्रुवारी: जागतिक युनानी दिन Img Src (AffairsCloud.com)

११ फेब्रुवारी: जागतिक युनानी दिन

  • जागतिक युनानी दिन दरवर्षी ११ फेब्रुवारी रोजी साजरा

वेचक मुद्दे

  • हकीम अजमल खान यांची जयंती जागतिक युनानी दिन म्हणून साजरी

विशेषता

  • भारतीय युनानी फिजीशियन

  • समाजसुधारक

मुख्य उद्दिष्ट

  • युनानी वैद्यकीय यंत्रणा, प्रतिबंधात्मक आणि गुणात्मक तत्वज्ञान याबद्दल जागरूकता पसरविणे

कार्यक्रम आयोजक

  • आयुष मंत्रालय

उपस्थिती

  • श्री. राजनाथ सिंग (संरक्षणमंत्री)

ऐतिहासिक पार्श्वभूमी

  • युनानी औषधी प्रणालीचा ग्रीसमध्ये उद्भव

  • नंतर अरबांकडून ग्रीक युनानी साहित्याच्या बऱ्याचशा भागाचे अरबी भाषेत भाषांतर

'हकीम अजमल खान' यांच्याबाबत थोडक्यात

जन्म

  • ११ फेब्रुवारी १८६८

कार्य

  • जामिया मिलिया इस्लामियाच्या संस्थापकांपैकी एक

  • दिल्लीत टिबिया कॉलेज नावाच्या आयुर्वेदिक आणि युनानी महाविद्यालयाची स्थापना

  • मुघल बादशहा बाबरच्या कारकिर्दीत भारतात आलेल्या वैद्यांच्या वंशातील एक

उपाधी

  • दिल्लीचे रईस

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.