इटावा लायन सफारीची औपचारिक ओळख 'इटावा सफारी पार्क' म्हणून
२४ नोव्हेंबर २०१९ रोजी उत्तर प्रदेशात सार्वजनिक ठिकाणी खुले
उत्तर प्रदेशातील इटावा येथे हे ड्राईव्ह थ्रू सफारी पार्क
३५० हेक्टर (८६० एकर) क्षेत्रासह आशियातील सर्वात मोठया सफारी पार्क्स पैकी एक
तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांची २००० मध्ये कल्पना
२०१३: केंद्र सरकारकडून सिंह प्रजनन केंद्र आणि सिंह सफारी स्थापन करण्याची परवानगी
२०१४: सिंहांची पहिली जोडी सफारीत
किमान १८ सिंह आवारात सध्या अस्तित्वात
प्रकल्पाची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या वन्यजीव अधिकाऱ्यांची प्रेरणा घेण्यासाठी इंग्लंडच्या लाँगलीट सफारी पार्कला (Longleat Safari Park) भेट
मुले तसेच तरुणांसाठी शैक्षणिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित
सफारी पर्यटकांना आकर्षित करून इटावाला देशातील एक प्रमुख पर्यटन केंद्र बनवेल अशी अपेक्षा
एकाधिक सफारी पार्क, एशियाटिक लायन ब्रीडिंग सेंटर आणि व्हिजिटर फॅसिलिटेशन सेंटर (Multiple Safari Park, Asiatic Lion Breeding Centre & Visitor Facilitation Centre) नावाने अधिकृत वर्गीकरण
सिंह प्रजनन केंद्र असण्याबरोबरच ही सुविधा रुग्णालय, कर्मचारी निवास स्थाने पाण्याची सोय व वीज पुरवठा यांनी सुसज्ज असून प्रशिक्षित कर्मचार्यांकडून व्यवस्था पाहणी
सिंह सफारी
हरणांची सफारी
हत्तीची सफारी
अस्वल सफारी
बिबट्या सफारी
पार्कमध्ये ४ डी थिएटर
अभ्यागतांना वन्यजीवनासह वास्तविक जवळचे स्थान
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.