बेंगळुरू येथे ११ वे बेंगळुरू इंडिया नॅनो परिषद व प्रदर्शन

Updated On : Mar 12, 2020 12:42 PM | Category : परिषदाबेंगळुरू येथे ११ वे बेंगळुरू इंडिया नॅनो परिषद व प्रदर्शन
बेंगळुरू येथे ११ वे बेंगळुरू इंडिया नॅनो परिषद व प्रदर्शन Img Src (Tender Detail)

बेंगळुरू येथे ११ वे बेंगळुरू इंडिया नॅनो परिषद व प्रदर्शन

 • ११ वे बेंगळुरू इंडिया नॅनो परिषद व प्रदर्शन बेंगळुरू येथे

ठिकाण

 • बेंगळुरू

कालावधी

 • ३ दिवस

उद्देश

 • संबंधित संक्रमणास सामोरे जाण्यासाठी संशोधन कार्य सुरु करणे

आयोजन (संयुक्त विद्यमाने)

 • विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, कर्नाटक सरकार

 • जवाहरलाल नेहरू प्रगत शास्त्रीय संशोधन केंद्र

 • अन्य सरकारी संस्था

 • कॉर्पोरेट कंपन्या

संशोधन: समाविष्ट बाबी

 • प्रतिजैविक विरोधी बाबी

 • पर्यावरण अनुकूल बॅटरी

 • नॅनो टेक्नॉलॉजी आधारित साधने

विकास

 • जवाहरलाल नेहरू प्रगत शास्त्रीय संशोधन केंद्र

 • Jawaharlal Nehru Centre for Advanced Scientific Research - JNCASR

आवृत्ती

 • ११ वी

प्रदर्शन

 • नॅनो टेक्नॉलॉजीमधील शैक्षणिक संस्था व कंपन्यांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञान व उत्पादनांचे प्रदर्शन करण्यात आले

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join


टिप्पणी करा (Comment Below)