पर्यावरण वाचविण्यासाठी 'दिवे बंद' ची प्रतिकात्मक चळवळ म्हणजेच 'अर्थ अवर'
दरवर्षी २८ मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या 'अर्थ अवर' या मोहीमेमध्ये जगभरातील लाखो लोक भाग घेतात
मार्च अखेरीस शनिवारी 'अर्थ अवर' चे आयोजन केले जाते
'वर्ल्ड वाइड फंडा'द्वारे सदर कार्यक्रम आयोजित करण्यात येतो
२००७ पासून 'अर्थ अवर' ही संकल्पना राबवण्यात येत आहे
ऑस्ट्रेलियाच्या सिडनी येथे हा कार्यक्रम सर्वप्रथम सुरू झाला होता
जागतिक तापमानवाढ, जैवविविधतेचे नुकसान आणि हवामान बदलांच्या दिशेने लक्ष वेधणे हे 'अर्थ अवर' चे मुख्य उद्दिष्ट आहे
१ तासाच्या या मोहीमेदरम्यान व्यवसायात गुंतलेले आणि जगभरातील लोक रात्री ८:३० ते ९:३० दरम्यान अनावश्यक दिवे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू बंद करण्यात येतात
शाश्वत शेती आणि नवीकरणयोग्य ऊर्जा वाढीसह कायदेविषयक बदल घडवून आणण्यावर ही संकल्पना भर देते
दरवर्षी 'अर्थ वर'ला मिळणारा जागतिक स्तरावरील पाठिंबा वाढत आहे
अनेकांनी यावर्षी हा कार्यक्रम सोशल मिडीयावर नेला आहे
लोकांमध्ये शाश्वततेबद्दल जागरूकता वाढत आहे
सदर कार्यक्रमामुळे लोकांना एकत्र आणण्याचे कार्यदेखील पार पडत आहे
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.