तंत्रज्ञानाच्या मॅपिंगसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागामार्फत कोविड -१९ टास्क फोर्सची स्थापना

Date : Mar 31, 2020 06:45 AM | Category : विज्ञान आणि तंत्रज्ञान
तंत्रज्ञानाच्या मॅपिंगसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागामार्फत कोविड -१९ टास्क फोर्सची स्थापना
तंत्रज्ञानाच्या मॅपिंगसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागामार्फत कोविड -१९ टास्क फोर्सची स्थापना Img Src (News On AIR)

तंत्रज्ञानाच्या मॅपिंगसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागामार्फत कोविड -१९ टास्क फोर्सची स्थापना

 • विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागामार्फत तंत्रज्ञानाच्या मॅपिंगसाठी कोविड -१९ टास्क फोर्सची स्थापना

वेचक मुद्दे

 • विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने मॅपिंगसाठी महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे

समाविष्ट बाबी

 • शैक्षणिक संस्था

 • स्टार्ट-अप्स

 • सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग

 • संशोधन आणि विकास प्रयोगशाळा

उद्दिष्ट

 • निदान, चाचणी, आरोग्य सेवा पुरवठा समाधान आणि उपकरणे पुरवठा या क्षेत्रातील जवळपास बाजारात तयार उपाययोजनांकरिता निधी देण्याचे उद्दिष्ट आहे

अंतर्भूत गोष्टी

 • मास्क

 • इतर संरक्षक बाबी

 • सॅनिटायझर्स

 • स्क्रीनिंगसाठी परवडणारी किट्स

 • व्हेंटिलेटर

'केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान' विभागा बाबत थोडक्यात

स्थापना

 • मे १९७१

मुख्यालय

 • नवी दिल्ली

मंत्री

 • हर्षवर्धन

राज्यमंत्री

 • वाय. एस. चौधरी

विभाग

 • जैव तंत्रज्ञान विभाग

 • विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग

चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily Click Here To Join

टिप्पणी करा (Comment Below)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.