अपघात निर्वासन पिशव्या DRDO कडून विकसित करण्यात आल्या आहेत
संरक्षण संशोधन विकास संघटना (Defence Research and Development Organisation - DRDO) ने कोरोना महामारीमध्ये महत्वपूर्ण कार्य केले आहे
कोविड-१९ मुळे संक्रमित व्यक्तींच्या वाहतुकीसाठी किंवा विलगीकरणासाठी अपघात निर्वासन पिशवी DRDO ने तयार केली आहे
सदर पिशवी ही पाणी आणि वायूरोधक स्वरूपाची आहे
जैविक एजंट्सचा सामना आणि उपचार करण्यासाठी त्याचा वापर करण्यात येतो
DRDO अशा ५०० पिशव्यांची सुरुवातीच्या काळात खरेदी करणार आहे
DRDO ची डिफेन्स बायोइंजिनियरिंग अँड इलेक्ट्रोमेडिकल लॅबोरेटरी (Defence Bioengineering and Electromedical Laboratory - DEBEL)
न्यूक्लियर केमिकल अॅन्ड बायोलॉजिकल (Nuclear Chemical and Biological - NBC) संरक्षण प्रणाली
DRDO म्हणजेच Defence Research Development Organization
संरक्षण संशोधन विकास संस्था
१९५८
नवी दिल्ली
श्री. सतीश रेड्डी
बलस्य मूलं विज्ञानम् (Strength's Origin is in Science)
संरक्षण मंत्रालय, भारत सरकार
चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल वर (मोफत) ChaluGhadamodiDaily | Click Here To Join |
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.